कोल्हापूरच्या पट्ट्यांनी ऑलिम्पिक गाजवलं | ऑलम्पिक मध्ये महाराष्ट्राचा झेंडा
पॅरिस मध्ये चालू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या देशाचे अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यामध्ये महाराष्ट्राचे खेळाडू सहभागी होते. अशाच एका महाराष्ट्रातील खेळाडूंनी आपल्या देशासाठी कांस्यपदक जिंकलं
Read more