3rd Installment : महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत.
सुरुवातीला सर्वच महिलांना दोन दोन महिन्याचे प्रत्येकी तीन हजार रुपये देण्यात आलेले होते पण तिसऱ्या हप्त्याचे दीड हजार रुपये कधी मिळणार आहेत याची चिंता सर्व महिलांना लागून राहिलेली होती. Ladki Bahin 3rd Installment
सकाळी सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज पासून तिसऱ्या हप्त्याची दीड हजार रुपये सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम चालू झाले आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दुसऱ्या टप्प्यांमध्ये जवळपास दोन लाख 31 हजार 294 नवीन महिलांनी अर्ज केलेले आहेत. पण आतापर्यंत बऱ्याचश्या महिलांचे बँक खाते आणि आधार नंबर लिंक नसल्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झालेले नाहीत. त्यामुळे सर्वच महिलांनी लवकरात लवकर बँक अकाउंट आणि आधार नंबर लिंक करावीत असे आवाहन देखील करण्यात आलेली आहे. पैसे जमा झाले की नाही कशा पद्धतीने चेक करायचे हे जाणून घेऊ.
कधी जमा होणार तिसरा हप्ता 3rd Installment
आज पासून म्हणजे २८-९-२०२३ पासून तिसऱ्या हप्त्याची दीड हजार रुपये सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम चालू झाले आहे. Ladki Bahin 3rd Installment
लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले की नाही.? असे चेक करा.
तुम्ही तुमच्या ऑनलाइन बँक एप्लीकेशन द्वारे खात्यामध्ये पैसे आलेत की नाही ते चेक करू शकता किंवा ट्रांजेक्शन हिस्टरी मध्ये जाऊन पैसे आलेत का नाही ते पाहू शकतात. तसेच बँकेमध्ये जाऊन देखील पैसे जमा झाले की नाही असे चेक करू शकता. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर आपली बँक अकाउंट आधार कार्ड ला लिंक असेल तरच पैसे जमा होणार आहेत. त्यामुळेच सर्वात अगोदर आपले बँक अकाउंट आधार कार्ड ची लिंक आहे की नाही हे चेक करा अजून माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हिडिओद्वारे माहिती जाणून घ्या. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
योजनेसाठी कोण पात्र आहे..?
1) या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक होते.
आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला. या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत
२) सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
३) सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष होता, त्याऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला आहे.
४) परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर
अशाबाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल. “Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana”
५) रु.2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
अशी तपासा लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी
सुरुवातीला तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या या 👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in/ अधिकृत वेबसाईटवर जावं लागणार आहे.
होम पेजवर आल्यानंतर चेक लाभार्थी यादीचा पर्याय आपल्याला दिसणार आहे त्यावरती क्लिक करायचे आहे.
आता आपल्या स्क्रीन वरती एक नवीन पेज दिसणार आहे यामध्ये अर्जदाराला विचारले सर्व तपशील टाकून घ्या .
सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट ऑप्शन दिसणार आहे त्यावरती क्लिक करायचा आहे.
आता आपल्यासमोर लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी दिसणार आहे त्या यादीमध्ये आपलं नाव आपण चेक करू शकता.
लाडकी बहीण योजना आहे तरी काय.?
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे.
सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत.
परंतु अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरिकांची खूपच धावपळ उडाली होती.
कागदपत्र काढण्यासाठी पैशांची मागणी होऊ लागल्यामुळे नागरिकाकडून कागदपत्रामधील अटी थोड्या शिथिल करावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच काही आमदारांनी सुद्धा सरकारकडे मागणी केली होती.
त्याच मागणीचा विचार करून सरकारने योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये व अटींमध्ये खूप बदल केला आहे. यामुळे पात्र महिलांसाठी अर्ज करणे व कागदपत्राची जुळवा जुळव करणं ही सोपं झालेलं आहे.
सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.1जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. परंतु आता ती दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत वाढवली आहे.
तसेच दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.01जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. ‘Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana’
२. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध
नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला. या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.
३. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष होता, त्याऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला आहे.
५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा
बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल. “Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana”
६. रु.2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना
उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.