Ladaki Bahin Yojana | भाऊबीज व दिवाळी बोनस 3000 या तारखेला होणार जमा..

Ladaki bahin yojana

Ladaki bahin yojana
Ladaki bahin yojana

कधी होणार पैसे जमा ..?

Ladaki bahin yojana : महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत.

आचारसंहिता लागण्याआधीच दोन महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना देणार असा वादाच अजितदादांनी केलेला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले असून आता येणारे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे (3000) एकत्र जमा होण्याची शक्यता आहे.

एका सभेमध्ये बोलताना राज्याचे अर्थमंत्री माननीय अजित दादा यांनी सांगितले की पैसे हे 10 ऑक्टोंबर पर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.Ladaki bahin yojana

काय म्हणाले अजित दादा ..?

नुकत्याच पार पडलेल्या बीडच्या सभेमध्ये अजित दादांनी लाडकी बहीण योजना याच्या आक्टोंबर आणि नोव्हेंबरच्या पैशाबाबत भाष्य केले. बहिणींना भाऊबीज आणि दिवाळीत रिकाम्या हाताने पाठवणार नाही असाही उल्लेख अजितदादांनी भाषणांमध्ये केला.

अजित दादा अस म्हणाले की…

दिवाळीमध्ये लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार, भाऊबीजेला रिकाम्या हाताने पाठवणार नाही अशी खुशखबर बीड मधल्या सभेमध्ये अजित दादांनी दिली.

“तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत, माझ्या माय माऊलींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे तीन हजार रुपये तुम्हाला पाठवतो, जसा रक्षाबंधनला हजार रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसेच आता भाऊबीज आहे. भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय माऊलीला ओवाळणी पाठवणार”, असे अजित पवार म्हणाले.

योजनेसाठी कोण पात्र आहे..?

1) या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक होते. Ladaki bahin yojana

आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला. या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत

२) सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

३) सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष होता, त्याऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला आहे.

४) परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर

अशाबाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल. “Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana”

५) रु.2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

Ladaki bahin yojana आहे तरी काय.?

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे.

सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत.

परंतु अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरिकांची खूपच धावपळ उडाली होती.

कागदपत्र काढण्यासाठी पैशांची मागणी होऊ लागल्यामुळे नागरिकाकडून कागदपत्रामधील अटी थोड्या शिथिल करावी अशी

मागणी करण्यात आली होती. तसेच काही आमदारांनी सुद्धा सरकारकडे मागणी केली होती.

त्याच मागणीचा विचार करून सरकारने योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये व अटींमध्ये खूप बदल केला आहे. यामुळे पात्र

महिलांसाठी अर्ज करणे व कागदपत्राची जुळवा जुळव करणं ही सोपं झालेलं आहे.

सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.1जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. परंतु आता ती दि.31 ऑगस्ट,

2024 पर्यंत वाढवली आहे.

तसेच दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.01जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक

लाभ देण्यात येणार आहे. ‘Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

२. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध

नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला. या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.Ladaki bahin yojana

३. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष होता, त्याऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला आहे.

५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा

बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल. “Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana”

६. रु.2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना

उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

अर्ज कसा भरायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Leave a Comment