अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार | Vidhansabha election

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 घोषित झालेले आहे, प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवाराच्या याद्या तयार करण्यामध्ये व्यस्त आहे, मात्र अजित दादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवाराची यादी आपल्या हाती लागलेली आहे. Vidhansabha election

Vidhansabha election
Vidhansabha election

संभाव्य उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 60 उमेदवारांची यादी तयार झाल्याची माहिती मिळतेय, सगळ्या विद्यमान आमदार आणि मंत्र्यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. Vidhansabha election

सगळ्या विद्यमान आमदार आणि मंत्र्यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे मुंबईमध्ये नवाब मलिक आणि त्यांच्या कन्या सला मलिक यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे, शिवाजीनगर आणि अनुशक्ती नगर मधून मलिक आणि सना मलिकांना उमेदवारी देण्यात येणार आहे.

तर मुंबादेवी मधून जावेद शराफ यांचे नाव निश्चित झाल्याचे माहिती आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक जागा राष्ट्रवादीला मिळतील अशी देखील माहिती समोर येते.

संभाव्य उमेदवाराची यादी खालील प्रमाणे

अजित पवार – बारामती
छगन भुजबळ – येवला
हसन मुश्रीफ – कागल
धनंजय मुंडे – परळी
नरहरी जिरवळ – दिंडोरी
अनिल पाटील – अमळनेर
राजू कारेमोरे – तुमसर
मनोहर चंद्रिकापुरे – अर्जुनी मोरगाव

धर्मराव बाबा आत्राम -आहेरी
इंद्रनील नाईक – पुसद
चंद्रकांत नवघरे – वसमत
माणिकराव कोकाटे – सिन्नर
नितीन पवार – कळवण
दिलीप बनकर – निफाड
सरोज अहिरे – देवळाली
आदिती तटकरे – श्रीवर्धन
दौलत दरोडा – शहापूर
संजय बनसोडे – उदगीर
अतुल बेनके – जुन्नर
दिलीप वळसे पाटील – आंबेगाव
दिलीप मोहिते – खेड आळंदी
दत्तात्रय भरणे – इंदापूर
यशवंत माने – मोहोळ
सुनील शेळके – मावळ
मकरंद पाटील – वाई
शेखर निकम – चिपळूण
अण्णा बनसोडे – पिंपरी
सुनील टिंगरे – वडगाव शेरी
राजेश पाटील – चंदगड
चेतन तुपे – हडपसर
किरण लहाने – अकोले
संजय शिंदे – करमाळा
देवेंद्र भुयार – मोर्शी
संग्राम जगताप – अहमदनगर शहर
आशितोष काळे – कोपरगाव
जयसिंह सोळंके – माजलगाव
बाबासाहेब पाटील – अहमदपूर
सना मलिक – अनुशक्ती नगर
नवाब मलिक – शिवाजीनगर मानखुर्द
सुलभा खोडके – अमरावती शहर
हिरामण खोसकर – इगतपुरी

अजित पवार यांच्या पक्षाला अनेकदा खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून विरोध केला होता त्यामुळे आता नवाब मलिक सुद्धा महायुतीचा उमेदवार असणार आहेत का हा देखील एक प्रश्न आहे. Vidhansabha election

त्यांच्या मुलीला किंवा मग त्या दोघांच्याही नावाचा विचार हा मुंबईतून शिवाजीनगर आणि अनुशक्ती नगर या दोन मतदारसंघातून होऊ शकतो अशी सध्या शक्यता आहे आणि इतर जी नावे आहेत.

लवकरच केली जाणारे पश्चिम महाराष्ट्र मध्ये महायुतीतून सर्वाधिक जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार असल्याचे आपल्याला कळतंय.

मुंबईतील जागावाटप

महायुतीच्या जाग वाटपावर एक मज जवळजवळ फायनल झालेले आपल्याला समजून येते, ज्या जागांवर वाद आहे त्या जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवर चालू आहे, दरम्यान मुंबईतील 36 जागांवर महायुतीचे एकमत झाल्याचे पाहायला मिळते. मुंबईतील महायुतीच्या जागावाटपाचा 22- 11- 3 असा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला होता. पण आता मुंबईच्या जागा वाटपाचा नवीन फॉर्म्युला समोर आला आहे. मुंबईमध्ये भाजपा 17 किंवा 18, शिंदे यांचे शिवसेना 15 किंवा 16, अजितदादा गट दोन किंवा तीन जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेली मुंबई भाजपने शिवसेनेला बरोबरीचा वाटा सोडल्याचे लक्षात येते.

Leave a Comment